आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्याची साथ मिळत नसेल तर बेसनाच्या लाडूचा करा हा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीत गुरु ग्रहा (बृहस्पती)शी संबंधित दोष असेल तर गृरुवारी विशेष पूजा करून या दोषाची शांती केली जाऊ शकते. बृहस्पती देवतांचे गुरूसुद्धा आहेत. गुरु वैवाहिक जीवन आणि भाग्य कारक ग्रह आहे. येथे जाणून घ्या, बृहस्पती ग्रहाच्या पूजेचे सोपे उपाय...

1. प्रत्येक गुरुवारी महादेवाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने गुरु ग्रहाचे दोष दूर होतात.
2. गुरुवारी गुरु ग्रहानिमित्त व्रत ठेवा. या व्रतामध्ये पिवळे वस्त्र परिधान करावेत तसेच मीठ न टाकलेला आहार घ्यावा. जेवणात पिवळ्या रंगाचे पदार्थ उदा. बेसनाचे लाडू, आंबा, केळीचा समावेश करावा.
3. गुरु बृहस्पतीची मूर्ती किंवा प्रतिमा पिवळ्या कपड्यावर विराजित करावी. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी. पूजेमध्ये केशर, चंदन, पिवळे तांदूळ, पिवळे फुल अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर आरती करावी.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...