आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी करू शकता हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्ज किंवा उधारीमुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. कर्जाच्या बोजामुळे आलेल्या तणावातून एखाद्या व्यक्तीने अनपेक्षितपणे काहीतरी विचित्र पावले उचलल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. ज्योतिष शास्त्रामध्ये सहाव्या, आठव्या, बाराव्या स्थानाला तसेच मंगळ ग्रहाला कर्ज कारक ग्रह मानले जाते. मंगळ ग्रह कमजोर झाल्यास किंवा पाप ग्रहाच्या संपर्कात आल्यास किंवा कुंडलीत सहाव्या, आठव्या, बाराव्या स्थानात नीच स्थितीमध्ये असल्यास व्यक्ती सदैव कर्जाच्या विळख्यात राहतो. शास्त्रामध्ये मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी कर्ज देण्यासाठी किंवा घेण्यासाठी वर्जित केले गेले आहे. मंगळवारी कर्ज घेणारा व्यक्ती सहजपणे कर्जातून मुक्त होत नाही तसेच, त्या व्यक्तीच्या मुलांनाही यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.

कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी पुढील उपाय अवश्य करून पाहा...
बातम्या आणखी आहेत...