आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Auspicious Step Of Worship Goddess Laxmi To Be Rich

अमावस्या : या प्रभावी पूजा उपायाने प्रसन्न होईल महालक्ष्मी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यावहारिक जीवनात फक्त गरीबच नाही तर श्रीमंत लोकही धन वाढवण्याच्या व स्थिर लक्ष्मी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतात. धार्मिक दृष्टिकोनातूनही जीवनाचा ताळमेळ संतुलित ठेवण्यासाठी धनाची भूमिका महत्वाची आहे. सनातन धर्मात जन्मापासून मृत्युपर्यंत आवश्यक असलेल्या चार पुरुषार्थामध्ये अर्थ हा एक पुरुषार्थाचा भाग आहे. ज्यामध्ये धन शारीरिक, मानसिक आणि वैचारिक स्वास्थ्य नियत करणारे मानले गेले आहे.

धार्मिक प्रथांमध्ये शक्तीची उपासना करून धन प्राप्त करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये धनाची देवी महालक्ष्मीची उपासना ऐश्वर्य, सुख-समृद्धी प्रदान करणारी मानली गेली आहे. ३० जानेवारीला गुरुवारी अमावस्या आहे. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी केलेले उपाय खूप प्रभावशाली असतात. तुम्हाला धनवान होण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सोपा प्रभावी मंत्र उपाय. जो वेदांमध्ये सर्वात मंगलकारी मानला गेला आहे.