आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी करा हे उपाय, गरीबसुद्धा होईल श्रीमंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार्मिक दृष्टीकोनातून जर एखाद्या व्यक्तीला धनाच्या अभावामध्ये उपेक्षित आयुष्य जगण्याची इच्छा नसेल तर त्याला कष्ट आणि समर्पणासोबतच जबाबदारी आणि कर्तव्य पूर्ण करण्यसाठी दृढ संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. शास्त्रही हेच सांगते की...
"मित्राण्यमित्रतां यान्ति यस्य न स्यु: कपर्दका:"
म्हणजे ज्याच्याजवळ धन नाही त्याचे मित्रही अमित्र बनतात.

पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूची पत्नी महालक्ष्मीला ऐश्वर्य आणि वैभवाची देवी मानले गेले आहे. संकेत असा आहे की,. ऐश्वर्यासोबत आनंद आणि सुखाचे घनिष्ठ नाते आहे. यावरून अशी शिकवण मिळते की, कमावलेल्या धनाचा वास्तविक आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा, ते धन प्रामाणिक आणि चांगल्या कामातून मिळवलेले असते.

शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीची उपासना आणि प्रसन्नतेसाठी शुक्रवार विशेष दिवस मानला जातो. या दिवशी काही खास उपाय केल्यास लक्ष्मी भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास उपाय...