आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात असेल कोळ्याचं जाळं तर प्राप्त होणार नाही लक्ष्मी कृपा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरामध्ये विविध गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. अनेक लोक असे असतात ज्यांना खूप कष्ट करूनही मनासारखा पैसा मिळत नाही. या संदर्भात वास्तुशास्त्रात विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये नकरात्मक उर्जा असेल तर त्याठिकाणी सुख-समृद्धी, शांती राहत नाही. अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना देवतांची कृपा प्राप्त होत नाही.

1. प्राप्त होत नाही लक्ष्मीची कृपा -
वास्तुनुसार, ज्या घरांमध्ये योग्यप्रकारे स्वच्छता केली जात नाही आणि कोळ्याचं जाळं तयार झालेले असते, तेथे देवी लक्ष्मीची कृपा राहत नाही. अशा घरामध्ये राहणाऱ्या लोकांना प्रत्येक वेळी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. उत्पन्नाचे स्रोत कमी होतात. कोळ्याच्या जाळ्यांमध्ये असंख्य सूक्ष्मजीव असतात. जे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असतात. यामुळे म्हटले जाते की, घरात धूळ, जाळी जळमट असल्यास सुख-समृद्धीचा नाश होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या जाळ्यांचा कोणकोणता वाईट प्रभाव पडतो...
बातम्या आणखी आहेत...