आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील हे पंचतत्त्व व्यवस्थित केल्यास नष्ट होऊ शकतात सर्व वास्तुदोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचतत्त्वापासून आपले शरीर बनले असून पंचतत्त्वापासूनच घर तयार होते. जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे पाच तत्त्व आहेत. या तत्त्वांचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर तसेच घरावरही पडतो. येथे जाणून घ्या, घरामध्ये हे पाच तत्त्व कशाप्रकारे प्रभाव टाकतात..

घरातील वेगवेगळ्या दिशांना या पाच तत्त्वांची उपस्थिती असते. घरामध्ये या पाच तत्त्वांचे संतुलन असल्यास सकारात्मक उर्जेचे संतुलन कायम राहते.

तत्त्व - घरामध्ये उपस्थिती - रंग
जल - घराच्या उत्तर भागात - निळा
वायु - घराच्या पूर्व भागात - हिरवा
अग्नि - घराच्या दक्षिण भागात - लाल
पृथ्वी- घराच्या सेंटरमध्ये किंवा कोपर्‍यात - पिवळा
आकाश- घराच्या पश्चिम भागात - पांढरा

पुढील स्लाईड्समध्ये वाचा...
घरातील या दिशेला करू नये अग्नीचा उपयोग, होऊ शकते नुकसान
आयुष्याचे ओझे हलके वाटू लागेल, जर घराचा मध्यभाग असेल मोकळा
घरातील या बदलामुळे बिझनेसमध्ये होऊ शकते उन्नती
सन्मान आणि समृद्धीसाठी घराच्या दक्षिण दिशेला करावा हा बदल