आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Prosperous By Take This Effective Shani Mantra On Saturday

शनिवार विशेष : भाग्यबाधा दूर करणारा प्रभावकारी शनि मंत्र उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाचे अनोखे रूप, विलक्षण गुण आणि शक्ती भाग्य उजळवणारी मानली गेली आहे. शनिदेव कर्माला महत्त्व देवून आचरणात पवित्रता आणि परोपकाराची भावना ठेवणाऱ्या व्यक्तीचा भाग्योदय करतात.

अनेक लोकांना खूप कष्ट करून देखील मनासारखे यश, फळ प्राप्त होत नाही. हिंदू ज्योतिष मान्यतेमध्ये याला भाग्य बाधा मानले गेले आहे. तुम्हालाही अशा परिस्थितीपासून दूर राहून सर्व सुख-वैभव प्राप्त करण्याची इच्छा असेल तर शनिवारी सकाळी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला एक मंत्र उपाय खूप शुभ आणि मंगलकारी मानला गेला आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भाग्योदय करणारा विशेष शनि पूजा उपाय...
(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)