आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा एक रुद्राक्ष धारण केल्याने दूर होते गरिबी आणि मिळते दीर्घायुष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाचे विविध प्रकार आहेत. यामध्ये सातमुखी रुद्राक्षाला लक्ष्मी कृपेचे माध्यम मानले जाते. जे लोक हा रुद्राक्ष धारण करतात, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. येथे जाणून घ्या, सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने कोणकोणते लाभ होतात.

1. सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होते. अकाल मृत्यूचे भय राहत नाही.
2. आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक सर्व प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या रुद्राक्षाचे इतरही खास फायदे....
- एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी
drathi1124@gmail.com
बातम्या आणखी आहेत...