आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वास्तू टिप्स : असे झोपल्यास तुमच्या घरात कधीच येणार नाही देवी लक्ष्मी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली झोपण्याची पद्धत आणि आपला बेडसुद्धा विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट गोष्टींना कारणीभूत ठरतात. वास्तू शास्त्रामध्ये झोपण्याचेसुद्धा काही नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन न केल्यास व्यक्तीला विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या सर्व अडचणींपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा हे 8 नियम.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 7 नियम...
बातम्या आणखी आहेत...