आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे काळ्या जादूचे गाव; घाबरतात लोक, वाचा INTERESTING FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हटले जाते की, काळ्या जादूने बाहुलीवर सुई टोचवून एखाद्या व्यक्तीला त्रास दिला जाऊ शकतो. त्याला वश करून त्याच्याकडून एखादे काम करून घेतले जाऊ शकते. मनुष्याला प्राण्यामध्ये रुपांतरीत केले जाऊ शकते. याच कारणामुळे आजही काळ्या जादूचे नाव काढताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर मिरची, लिंबू, बाहुली, सुई या वस्तू येतात.

भारतामध्ये काळ्या जादूचे प्रचलन प्राचीन काळापासून होत आले आहे. परंतु आसाममधील एक गाव काळ्या जादूचा गढ मानले जाते. या गावाचे नाव घ्यायलाही आजूबाजूच्या गावातील लोक घाबरतात. येथील प्रत्येक घरामध्ये आजही काळी जादू केली जाते. मान्यतेनुसार संपूर्ण विश्वात काळ्या जादूची सुरुवात याच गावातून झाली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या गावाला का म्हणतात काळ्या जादूचे केंद्र आणि इतरही खास गोष्टी....
बातम्या आणखी आहेत...