या हळदीचे सेवन केले जात नाही परंतु ही खूप पूजनीय मानली जाते
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
हळदीचा उपयोग स्वयंपाकात तसेच पूजा सामग्रीमध्ये होतो, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. काळ्या हळदीचे सेवन केले जात नाही परंतु या हळदीचा उपयोग तांत्रिक क्रियेमध्ये केला जातो. काळी हळद धन आणि बुद्धी कारक मानली जाते. तंत्र क्रियेमध्ये काळी हळद खूप पूजनीय आणि उपयोगी मानली गेली आहे. विविध प्रकारचे अशुभ प्रभाव यामुळे दूर होतात.
काळ्या हळदीचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...