आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामुक मूर्तींमुळे चर्चित आहे हे ठिकाण, आता टूरिज्म डेस्टिनेशनच्या नकाशावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंबळच्या ध्वस्त मंदिरात आहेत या इरॉटिक मूर्ती - Divya Marathi
चंबळच्या ध्वस्त मंदिरात आहेत या इरॉटिक मूर्ती
मुरैना/ग्वाल्हेर - दरोडेखोरांच्या रूपात प्रसिद्ध असलेली चंबळ घाटी आता पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप होत आहे. कधीकधी येथे डाकू आणि पोलिसांच्या गोळीबारचा आवाज येत होता परंतु आता उंटावर बसून पर्यटक चंबळ घंटीचा आनंद घेऊ शकतील. तांत्रिक युनिव्हर्सिटी, खजुराहोसारख्या कामुक मूर्ती, 200 मंदिरांचा समूह असलेले बटेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

चंबळमध्ये खास असे काय आहे?
- पर्यटन स्थळ, प्राचीन स्मारक पाहण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी विकास काम सुरु करण्यात आले आहे.
- यासाठी स्थानिक पर्यटन विभागाला सक्रिय करण्यात आले आहे.
- एक प्लॅन तयार करण्यात आला असून त्यानुसार पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- बाजरीची भाकरी आणि भाजी मिळेल.
- जिल्हा पुरातवत्व विभागाचे अधिकारी अशोक शर्मा यांच्यानुसार येथील स्थानिक संस्कृतीचा प्रचार पर्यटकांच्या माध्यमातून केला जाईल.

हे स्पॉट्स डेव्हलप केले जातील
-मितावली स्थित 64 योगिनी मंदिर (तांत्रिक युनिव्हर्सिटी)
- पढावली गढी (घारोन नगरीतील श्रीविष्णु मंदिर)
-बटेश्वरचे 100 मंदिर समूह
-11व्या शतकातील ककनमठ
- सबलगढचा किल्ला

हे आहे खास
- ज्या पुरातत्व ठिकाणावर जाण्यासाठी मार्ग नाही तेथे नवीन मार्ग तयार केले जातील.
- अतिक्रमण काढले जाईल.
- केअर टेकर सेंटर स्थापित केले जातील आणि तेथे सुरक्षेसाठी गार्ड तैनात असतील. जे पर्यटकांचे रक्षण करतील.
- पर्यटकांच्या सेवेसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था केली जाईल.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या ठिकाणांची एक खास झलक...
बातम्या आणखी आहेत...