आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chance To Delight Lakshmi, Can It 9 Work Make Millionaire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे 9 सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

22 मार्चला शुक्रवार आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार शुक्रवार लक्ष्मीचा वार असून पुष्य नक्षत्र धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या उपायांसाठी शुभ आहे. पुष्य नक्षत्र धन संपत्तीला कायम ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये वाढ करण्यासाठी खूप शुभ आहे.

या शुक्रवारी हा योग असल्यामुळे आणखीनच याचे महत्व वाढले आहे. यादिवशी काही विशेष उपाय केल्यास लक्ष्मीची तुम्ही कृपा प्राप्त करू शकता.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सोपे उपाय....