आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोळीचे 4 एकसमान तुकडे करून नंतर करा हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथे जाणून घ्या, पोळी, भाकरीचे खास उपाय. या उपायांमुळे कुंडलीतील दोष दूर होऊन घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते.

पोळी किंवा भाकरीचे चार एकसमान भाग करून करा हे उपाय
दररोज सकाळी स्वयंपाकात तयार झालेल्या पहिल्या पोळीचे चार एकसमान भाग करून घ्या. यामधील एक भाग गाईला खाऊ घाला. दुसरा भाग श्वानाला टाका. तिसरा भाग कावळ्यासाठी घराच्या छतावर ठेवा. शेवटचा भाग घराजवळील एखाद्या चौकामध्ये ठेवून या. हा उपाय दररोज करावा. मान्यतेनुसार या उपायाने घरातील गरिबी दूर होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पोळीचे इतर काही खास उपाय...