आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्ट ड्रिंकच्या रिकाम्या प्लास्टिक बॉटलचे 15 CREATIVE USE

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात अनेक लोकांना सॉफ्ट ड्रिंक पिण्याची आवड आहे. घरात एखादी छोटी, मोठी पार्टी असेल तर त्यामध्ये सॉफ्ट ड्रिंकचा समावेश नक्की असतो. काही लोक तर नियमित सॉफ्ट ड्रिंक अवश्य पितात. सॉफ्ट ड्रिंकच्या अधिकांश बॉटल या प्लास्टिकच्या असतात आणि रिकाम्या झाल्यानंतर फेकून दिल्या जातात. आज आम्ही तुम्हाला या प्लास्टिक बॉटलच्या काही क्रिएटीव्ह आयडिया सांगत आहोत. यामुळे तुमच्या घराचे सौंदर्य वाढेल तसेच रिकाम्या बॉटल वापरात येतील.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा सॉफ्ट ड्रिंकच्या प्लास्टिक बॉटलचे 15 CREATIVE USE