आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील बिनकामी वस्तूंचे Creative Use, होऊ शकतात हे लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक घरामध्ये विविध प्रकारच्या जुन्या आणि बिनकामाच्या वस्तू असतात. या अनुपयोगी वस्तूंचा रचनात्मक पद्धतीने वापर केल्यास या वस्तू तुमच्यासाठी बहुपयोगी ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील जुन्या आणि बिनकामाच्या वस्तूंमुळे नकारत्मक उर्जेचा प्रभाव वाढतो. जर घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढला तर, तेथे राहणाऱ्या सदस्यांच्या आर्थिक जीवनावर आणि आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. या अशुभ प्रभावांपासून दूर राहण्यासाठी अनुपयोगी वस्तू घरातून काढून टाकाव्यात किंवा एखाद्या प्रकारे वापरात आणाव्यात.

याठिकाणी आम्ही तुम्हाला काही रचनात्मक पद्धती सांगत आहोत, ज्यामुळे तुमच्या घरातील निकामी वस्तू आकर्षक दिसतील आणि उपयोगात येतील. यामुळे घराचे सौंदर्य वाढेल तसेच सकारत्मक उर्जेचा प्रभाव कायम राहील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा घरातील निकामी वस्तू किती कामी येऊ शकतात...