आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध घेताना या मंत्राचा उच्चार केल्यास दूर होऊ शकतात हे मोठे आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू प्रथांमध्ये काही उपाय असेही आहेत, जे केल्यानंतर मनुष्य निरोगी राहून दीर्घायुष्य आणि सुख प्राप्त करतो. शास्त्रामध्ये व्यावहारिक उपायांसोबतच धार्मिक उपायांना जोडून देवी उपासनेतील काही विशेष मंत्रांचे स्मरण सामान्यच नाही तर गंभीर आजारांना नष्ट करणारे मानले गेले आहे. या रोगनाशक मंत्राचे देवी भक्तीच्या विशेष दिवसांमध्ये स्मरण केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होतात असे मानले जाते.

धार्मिक मान्यता आणि श्रद्धेनुसार दररोज या मंत्राचा एक माळ जप केल्यास संक्रमित रोगांसोबतच गंभीर रोगातून मुक्ती मिळेल. कुटुंब रोगमुक्त होऊ शकते. या मंत्रांचा जप करण्यापूर्वी देवीची पारंपारिक पद्धतीने पूजा अवश्य करावी. पूजा झाल्यानंतर पवित्र ठिकाणी आसनावर बसून या मंत्राचा एकाग्र मनाने जप करावा.

हृदयाशी संबंधित सर्व आजारांमध्ये खालील देवी मंत्र फायदेशीर ठरू शकतो...

ॐ लं ललिताभ्यां नमः

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर रोगांना दूर करण्याचे खास देवी मंत्र...