घरामध्ये देवघर असल्यास मनाला शांती मिळते. हे वास्तुशास्त्राच्या नियमात असल्यास आणखी शुभफळ प्रदान करते. घरामध्ये देवघर तयार करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथे जाणून घ्या, देवघर करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...
1. जर घरामध्ये पर्याप्त जागा नसेल तर देवघर स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेलाही तयार केले जाऊ शकते, पूजेमध्ये मूर्तींचा संख्या जास्त नसावी. विशेषतः श्रीगणेश, लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांच्या मूर्ती उभ्या स्थितीमध्ये नसाव्यात.
2. देवघर उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेला असावे. कारण ईश्वरीय शक्ती या दिशेने प्रवेश करून पश्चिम-दक्षिण (नैऋत्य) दिशेने बाहेर पडते.
आणखी काही खास टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...