आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomorrow Do Shani Patal Kriya, It Will Reduce The Impact Of Saturn Defect

आज करा शनि पाताळ क्रिया, कमी होऊ शकतो शनिदोषाचा प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले गेलेले उपाय खूप प्रभावशाली ठरतात. असाच एक प्राचीन आणि रामबाण उपाय शनि पाताळ क्रिया हा आहे. हा उपाय केल्यास शनिदोषातून कायमस्वरूपी मुक्ती मिळते असे मानले जाते.

उपाय -
शनिवारी उपाय करण्यापूर्वी एखाद्या शुभ मुहूर्तावर शनिदेवाची लोखंडाची मूर्ती तयार करून घ्या. त्यानंतर शनिवारी या मूर्तीची विधीपूर्वक पूजा आणि प्राणप्रतिष्ठा करा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा यथाशक्ती जप करा.

मंत्र
ऊं शं न देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। शं योरभि स्त्रवन्तुन:।।

- त्यानंतर दशांश हवन करून अशा ठिकाणी एक खड्डा खोदा जेथून तुम्ही कधीही निघून जाणार नाहीत. या खड्यात शनिदेवाची मूर्ती उलटी ठेवा म्हणजे शनिदेवाचे मुख पाताळाकडे करा.

- त्यानंतर खड्यावर माती टाकून जागा समतळ करा आणि शनिदेवाकडे जीवनातील सर्व दुःख दूर व्हावेत यासाठी प्रार्थना करा. हा उपाय विश्वासाने, श्रद्धेने केल्यास शनिदोषातून कायमस्वरूपी मुक्ती मिळणे शक्य आहे.

शनिदोष दूर करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...