आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्रीमध्ये करा हे 11 अचूक उपाय, पूर्ण होतील अपूर्ण कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 जानेवारी, बुधवारपासून माघ मासातील गुप्त नवरात्री सुरु झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध साधना केल्या जातात. गुप्त नवरात्रीमध्ये मनासारखे यश प्राप्त करण्यासाठी काही खास उपाय केले जाऊ शकतात.

तंत्र शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.

- मनासारखा पती मिळण्यासाठी उपाय
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घराजवळील महादेवाच्या मंदिरात जावे. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीला जल आणि दुधाचा अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा लाल चंदनाच्या माळेने जप करावे...

हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।

त्यानंतर तीन मिहीने दररोज या मंत्राचा महादेवाच्या मंदिरात जावून किंवा घरातच शिव-पार्वतीच्या प्रतिमेसमोर जप करावा.
नवरात्रीचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)