आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : 31 डिसेंबरपूर्वी करा हे 21 चमत्कारिक उपाय, व्हाल मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचानागानुसार मराठी महिन्यातील नववा महिना मार्गशीर्ष आहे. आज ३ डिसेंबर २०१३ मंगळवारपासून मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. धर्म ग्रंथानुसार हा महिना खूप पवित्र मानला गेला आहे. श्रीमद्भागवतगीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की, 'मार्गशीर्षोऽहम्' म्हणजे मार्गशीर्ष माझेच स्वरूप आहे.

तंत्र शास्त्रानुसार या महिन्यात श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे काही विशेष अचूक उपाय केल्यास जीवनातील सर्व सुखांची प्राप्ती होऊ शकते. तुम्हालाही सुखी जीवन जगण्याची इच्छा असल्यास पुढील फोटोंवर क्लिक करा आणि विशेष उपाय जाणून घ्या...