आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do These Easy Measure To May 13, Will All The Pleasures Of Life.

13 मे 2013ला हा सोपा उपाय केल्यास जीवनात होईल सर्व सुखांची प्राप्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मग्रंथानुसार अक्षय तृतीयेला करण्यात येणा-या साधनेचे आणि उपासनेचे फळ कधीही कमी होत नाही,यामुळे ही खूप शुभ तिथी समजली जाते. तुम्हाला जीवनात सर्व सुख प्राप्त करण्याची इच्छा असेल तर अक्षय तृतीया(१३ मे, सोमवार)ला खालील उपाय करा.

उपाय -
स्वतः समोर एका ताटामध्ये सात गोमती चक्र आणि महालक्ष्मी यंत्र स्थापित करा आणि सात तेलाचे दिवे लावा. त्यानंतर खालील मंत्राचा ५१ माळ जप करा.

मंत्र -
हुं हुं हुं श्रीं श्रीं ब्रं ब्रं फट्

अक्षय तृतीयेच्या दिवशी याप्रकारे साधना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.