आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पुस्तकात लिहिले आहे, हा उपाय केल्यास स्वप्नात दर्शन देतील हनुमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्र शास्त्रामध्ये अनेक चमत्‍कारी उपाय सांगण्‍यात आले आहेत. हे उपाय केल्‍यांनतर ईश्वराची कृपा प्राप्‍त होते. याच उपयामधील एक खास उपाय केल्यास हनुमान स्वप्नामध्ये भक्ताला दर्शन देऊन सर्व इच्छापुर्तींचा आशीर्वाद देतात. हे अनुष्ठान 81 दिवसांचे आहे. हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकात सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमान जयंती (22 एप्रिल, शुक्रवार) किंवा एखाद्या मंगळवारपासून सुरु केल्यास विशेष फळ प्राप्त होते.

या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या...
हा उपाय करताना ब्रह्मचर्य पालन अत्यावश्यक आहे. तसेच क्षौर कर्म म्हणजे नख, केस कापणे, दाढी करणे ही कामे करू नयेत. मद्यप्राशन आणि मांसाहार या काळामध्ये चुकूनही करू नये.

या उपायाचा संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...