आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do These Small And Easy Remedy Of Kalsarpa Defects In Shrdha Paksha

श्राद्ध पक्षात करू शकता कालसर्प दोष निवारणाचे हे छोटे आणि सोपे उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून अश्विन मासातील अमावस्येपर्यंतचा काळ श्राद्ध पक्षाचा असतो. या वर्षी श्राद्ध पक्ष 8 सप्टेंबरला सुरु झाला असून 23 सप्टेंबरपर्यंत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी या 16 दिवसांमध्ये काही उपाय केल्यास कालसर्प दोषाचा प्रभाव नष्ट होऊ शकतो.

शास्त्रानुसार कालसर्प दोषाचे पमुख 12 प्रकार आहेत. जन्म कुंडलीचे अध्ययन करून तुमच्या कोणता दोष आहे हे समजू शकते. प्रत्येक कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. तुमच्या कुंडलीत कोणता कालसर्प दोष आहे याची माहिती तुम्हाला असल्यास त्यानुसार श्राद्ध पक्षाच्या 16 दिवसांमध्ये केव्हाही तुम्ही येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता.

1 - अनंत कालसर्प दोष
- कुंडलीत हा दोष असल्यास श्राद्ध पक्षात एकमुखी, आठमुखी किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करा.
- या दोषामुळे आरोग्य ठीक नसेल तर श्राद्ध काळात शीसं (एक धातू) चा शिक्का पाण्यात प्रवाहित करा.

2 - कुलकी कालसर्प दोष
- कुलकी कालसर्प दोष असल्यास श्राद्ध पक्षात गरम कपडे दान करा.
- चांदीची भरीव गोळी तयार करून पूजा करावी आणि गोळी स्वतःजवळ ठेवा.

कालसर्प दोषाचे इतर प्रकार आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)