आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do This 5 Simple Things That Will Remain Peace In The Family

हे पाच सोपे आणि अचूक उपाय केल्यास घरामध्ये कायम सुख-शांती राहील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात लोक कौटुंबिक सुख विसरून जात आहेत. दररोज घरामध्ये कलहाचे वातावरण निर्माण होत आहे. हा वाद कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये असू शकतो. सासू-सून, पती-पत्नी, भाऊ-भाऊ यांच्यामध्ये काही कारणास्तव वाद होतच असतात. घरामध्ये दररोज अशी परिस्थिती असेल तर मनुष्य योग्य पद्धतीने काम करू शकत नाही.

कुटुंबात प्रेम व सामंजस्य वाढवण्यासाठी काही सोपे आणि अचूक उपाय पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आले आहेत...