आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: विवाहोच्छुक तरुण- तरुणींनी हे उपाय केल्याने दूर होतील अडचणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या गाठी या तर स्वर्गातच बांधल्या जात असतात, असे म्हटले जाते. योग जुळून आले तर लग्न जुळण्यास वेळ लागत नाही. परंतु काही तरुण- तरुणींच्या बाबतीत असे होत नाही. त्याचे लग्न जुळवण्यासाठी त्यांच्या पालकांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. लग्न जुळल्यानंतर 'जमले एकदाचे' अशी म्हणण्याचीही वेळ त्यांच्यावर येत असते. तुमच्या घरातही असेच काही चित्र असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या झटपट लग्न जुळण्याचे सोपे उपाय...