आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवा असेल मनासारखा जोडीदार आणि धनलाभ तर नवरात्रीमध्ये करा हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार अश्विन मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदापासून नवमी तिथीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध साधना केल्या जातात. या वर्षी हा उत्सव 1 ऑक्टोबर शनिवारपासून 10 ऑक्टोबर सोमवारपर्यंत साजरा केला जाईल. नवरात्रीमध्ये मनासारखे यश प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये विशेष उपायदेखील केले जातात.

तंत्र शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर काही खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...