आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेला करा हे सोपे उपाय, पूर्ण होईल प्रत्येक इच्छा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी खूप खास आहे, कारण या दिवशी अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहता केले जाऊ शकते. या वर्षी अक्षय्य तृतीया 28 एप्रिल, शुक्रवारी आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला अक्षय्य तृतीयेला केल्या जाणाऱ्या खास उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय विधीपूर्वक केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

अक्षय्य तृतीयेच्या रात्री साधकाने स्नान करून पिवळ्या रंगाचे धोतर नेसावे. उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसावे. विष्णू मंत्राने सिद्ध केलेले सिद्ध लक्ष्मी यंत्र समोर ठेवावे. स्फटिकच्या माळेने 21 माळी खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा. जप करत असताना मधेच उठू नये. एकाग्र मनाने जप करावा.

मंत्र
ऊँ श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट्

हा उपाय विधीपूर्वक केल्यास धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाच्या आर्थिक समस्या दूर करते.

इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...