आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय्य तृतीयेला राशीनुसार करा हे उपाय, प्रसन्न होईल महालक्ष्मी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार 28 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दान, पूजा, उपायांचे अक्षय फळ प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राशीनुसार लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास देवी लक्ष्मी साधकावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. तुम्हालाही या दिवसाचा लाभ घेण्याची इच्छा असल्यास राशीनुसार पुढे सांगण्यात आलेल्या विधीने लक्ष्मी मंत्राचा जप करा...

मंत्र जप विधी
- देवी लक्ष्मीची पूजा करून त्याच ठिकाणी बसून लक्ष्मी मंत्राचा जप करावा
- जप करताना गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावलेला असावा.
- कमीत कमी 11 माळी जप अवश्य करावा.
- जप झाल्यानंतर माळ देवघरात ठेवावी.

राशीनुसार मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...