आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालसर्प दोष असलेल्या व्यक्तीला पडतात असे स्वप्न, जाणून घ्या उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कालसर्प एक असा योग आहे ज्याच्या प्रभावाने मनुष्याला गंभीर अडचणीना सामोरे जावे लागते. काही लोकांसाठी हा योग शुभ सुद्धा ठरू शकतो. परंतु कालसर्प योगामुळे अधिक प्रमाणात कष्टच पदरी पडतात. त्यामुळे हा योग अशुभ मानला जातो. कुंडलीत कालसर्प योग अशुभ फळ देणारा असेल तर काही उपाय करून हे अशुभ प्रभाव दूर काळे जाऊ शकतात. यामुळे कालसर्प दोषाला घाबरण्याची आवश्यकता नाही. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कालसर्प दोषाचे संकेत आणि खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...