आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Durga Saptshati11 Mantra Information In Diyva Marathi

हे आहेत दुर्गा सप्तशतीचे 11 मंत्र, दूर करू शकतात तुमची प्रत्येक अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात 25 सप्टेंबर गुरुवारपासून झाली आहे. धर्म ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीच्या मंत्राचा जप केल्यास सर्व सुखांची प्राप्ती शक्य आहे. हे मंत्र अत्यंत प्रभावकारी असून विधिव्रत यांचा जप केल्यास अशक्य वाटणारे कामही शक्य होईल. (दुर्गा सप्तशती मंत्राचा प्रभाव लवकर दिसून येतो. जर तुम्हाला मंत्रांचा उच्चार योग्य पद्धतीने करणे शक्य नसेल तर एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून या मंत्रांचा जप करून घेऊ शकता) मंत्र जपाचा विधी अशाप्रकारे आहे...

- नवरात्रीमध्ये दररोज सकाळी लवकर उठून सोवळ्यात होऊन देवीची पूजा करावी. त्यानंतर एकांत ठिकाणी कुश(एक प्रकरचे गवत) च्या आसनावर बसूल लाल चंदनाच्या माळेने येथे सांगण्यात आलेल्या मंत्रांचा जप करावा.

- या मंत्रांचा दररोज पाच माळ जप केल्यास मनाला शांती आणि प्रसन्नता लाभेल. जपाची वेळ, स्थान, आसन आणि माळ एकच असेल तर हा मंत्र लवकर सिध्द होईल.

सुंदर पत्नीसाठी मंत्र
पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्गसंसारसागरस्य कुलोद्भवाम।।

दुर्गा सप्तशतीचे इतर मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)