आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकर लग्न, धनलाभ आणि अडचणींमधून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्तमान काळात सर्वांसोबत काही न काही चांगले वाईट घडत असते. काही साधेसोपे घरगुती उपाय करून या अडचणींमधून मार्ग काढला जाऊ शकतो. हे उपाय अत्यंत सोपे आणि लवकर शुभफळ प्रदान करणारे आहेत.
लवकर लग्न जमण्यासाठी उपाय -
लग्न जमण्यात अडचणी येत असेतील तर प्रत्येक गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा. उदा. पिवळ्या रंगाचा रुमाल, पिवळे फळ आंबा, केळी, हळद इ. या उपायाने गुरु ग्रहाची कृपा प्राप्त होते आणि लवकर लग्न जमण्याचे योग जुळून येतात.

पुढे जाणून घ्या, खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...