आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय : या 1 नाण्याने वाढू शकते तुमच्या घरातील बरकत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही जेवढे पैसे कमावता तेवढे खर्च होत असेतील तर तुमच्या घरात बरकत नाही असे समजावे. म्हणजेच तुम्ही कितीही पैसा कमावला तरी बचत काहीच होत नाही. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर खालील उपाय करावा..
उपाय -
बुधवारी एखाद्या किन्नराला (तृतीयपंथी) आपल्या शक्तीनुसार पैसे दान करावेत. शक्य असल्यास जेवण द्यावे. त्यानंतर किन्नराकडून एक रुपयाचे नाणे (त्याच्याजवळचे, तुम्ही दिलेले नाही) मागून घ्या. हे नाणे तिजोरी, दुकानातील गल्ल्यात, धन स्थानावर ठेवा. या उपायाने थोड्याच दिवसात तुम्ही सेव्हिग वाढलेली तुम्हाला जाणवेल.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...