आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रात्री दिसणार नाही चंद्र, या उपायांनी प्राप्त होतील शुभफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (7 एप्रिल, गुरुवार) अमावस्या तिथी आहे. अमावस्या असल्यामुळे आज चंद्र दिसणार नाही. अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आपल्या धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे. तंत्र शास्त्रामध्येसुद्धा अमावस्या तिथीला विशेष तिथी मानण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांमुळे विशेष शुभफळ प्राप्त होतात असे मानले जाते. येथे जाणून घ्या, अमावास्येच्या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...

1. हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोव-यावर शुद्ध तूप आणि गुळाची आहुती द्यावी.

अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...