आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Hanuman Mantra For Fulfill Desire On Tuesday

या प्रभावकारी हनुमान मंत्राचे स्मरण केल्यास प्रत्येक कामामध्ये मिळले यश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपयशामुळे दुःखी झालेल्या मनाला यश संजीवनीप्रमाणे असते. हे एखाद्या औषधीप्रमाणे निराश झालेल्या मनामध्ये प्राण टाकते. यश प्राप्त होताच विचार शक्तीसोबत कर्माची गती वाढते. यामुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाने व्यक्तीला स्वतःमधील शक्तींची जाणीव होते. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा मनुष्य वाईट काळामध्ये कर्म आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवतो.
यशस्वी जीवनाची ही शक्ती प्राप्त करण्यासाठी धार्मिक उपायांमध्ये पवनपुत्र हनुमानाचे स्मरण करणे हा अचूक उपाय मानला जातो. पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला हनुमान मंत्र उपाय, ज्यामुळे सर्व अडचणी दूर होऊन यश प्राप्त होते.
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)