आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Laxmi Mantra To Be Rich And Prosperous For Friday Worship

शुक्रवारी हा खास उपाय करताच खिशात खेळू लागेल पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात इच्छा आणि गरजा नियंत्रणात ठेवणे कोणत्याही व्यक्तीसाठी अवघड काम आहे. यांना पूर्ण करण्यासाठी जासित जास्त प्रमाणात पैसा कमावण्याची आवशक्यता असते. यासाठी नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून कष्ट आणि प्रयत्न करणे मनुष्याच्या हातामध्ये आहे परंतु काळ कोणाच्याही आधीन नाही. याच कारणामुळे अनेकवेळा अशी परिस्थिती निर्माण होते, की व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायामध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

शास्त्रामध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी लक्ष्मी पूजेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. देवी लक्ष्मी सुख आणि ऐश्वर्याची देवी आहे. लक्ष्मी उपासनेमध्ये पारद लक्ष्मीचे स्मरण अपार सुख-समृद्धी प्रदान करणारे विशेषतः आर्थिक अडचण दूर करणारे मानले गेले आहे.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खास उपाय...