आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी केवळ या मंत्राचे मनातल्या मनात स्मरण केल्यास पूर्ण होतील अपूर्ण कामे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेद, तंत्र व पुराणांमध्ये विविध रुपात मंत्राचा प्रभाव काम आणि इच्छापूर्ती करणारा मानला गेला आहे. बीज मंत्र छोटे परंतु प्रभावकारी असतात. बीज मंत्र दैवीशक्तींचे स्वरूप मानले जातात. बीज मंत्राचे स्मरण केल्यास त्यामधील दैवीशक्तींमुळे साधकाला मनासारखे फळ प्राप्त होते.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये महादेवाप्रमाणे दत्तात्रयाचे स्मरणही लवकर शुभ फळ प्राप्त करून देणारे मानले गेले आहे. विशेषतः गुरु भक्तीच्या दिवशी म्हणजे गुरुवारी महायोगी दत्तात्रयाच्या बीज मंत्राचे स्मरण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळते.

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, प्रभावी बीज मंत्र आणि स्मरण करण्याची सोपी पद्धत...