आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Effective Steps For Mahamritunjay Mantra Jap For Keep Away Fear Of Death

अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचा जप यमदेवालाही परत जाण्यास भाग पडतो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवाच्या महामृत्युंजय रुपाची उपासना दुःख, रोग, आणि संकटाना दूर करण्यासाठी खूप शुभ मानली गेली आहे. शास्त्रामध्ये या मंत्राचा जप केल्यास जीवनातील विविध अडचणी दूर होण्यास मदत होते असे सांगण्यात आले आहे.

एखादा व्यक्ती जीवनातील दुःख, रोग, पिडा, अडचणी दूर करण्यासाठी विद्वानाकडून महामृत्युंजय मंत्राच्या जपाचा उपाय जाणून घेतो, परंतु या मंत्राच्या जपाच्या मर्यादा आणि नियमांकडे कानाडोळा करतो. शास्त्रामध्ये कोणत्याही मंत्र शक्तीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या मंत्राचा जप करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...