आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Extremely Easy To Measure These Six, Will Open The Doors Of Fortune

चमत्कारी उपाय : ही 4 सोपी कामे केल्यास उघडेल नशिबाचे दार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाचा एक वार सांगण्यात आला आहे. त्यानुसार रविवारचे देवता सूर्यदेव आहेत. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा करण्याचे विधान आहे. शास्त्रानुसार यादिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय केल्यास नशिबाचे दार उघडेल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सूर्यदेवाचे विशेष उपाय..