आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTRESTING FACTS : हे आहेत प्रसिध्द अघोरी गुरु आणि त्यांसंबंधी 10 तीर्थ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा मनुष्य सहज, सरल, अबोध अवस्थेत असेल तर त्याला अघोर म्हटले जाऊ शकते. म्हणजेच जो शिशुप्रमाणे अबोध जीवन जगतो अशा व्यक्तीला अघोरी म्हटले जाऊ शकते. महादेवाने स्वतः या पंथाची स्थापना केली होती. म्हणजेच महादेव स्वतःच सर्वात मोठे अघोर गुरु आहे. अघोर पंथाचा प्रारंभिक गढ महादेवाची नगरी काशीला मानले जाते. परंतू नंतर हे लोक शक्तिपीठांमध्ये साधना करु लागले. आज जाणुन घेऊया भारताच्या काही प्रमुख अघोर पीठ आणि त्यासंबंधीत गुरुंविषयी सविस्तर माहिती...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अघोरी गुरु आणि त्यांच्या तीर्थांविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)