आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : घरामध्ये ठेवा या 6 वस्तू, मानल्या जातात भाग्यशाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेंगशुई (चीनचे वास्तुशास्त्र) नुसार धन आणि सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मक उर्जेचा प्रवाह राहतो तसेच आरोग्याचे विशेष लाभ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, फेंगशुईशी संबधित 6 वस्तूंची माहिती. या वस्तू घरामध्ये ठेवणे शुभ मानले जाते.

भाग्यशाली तीन पायांचा बेडूक -
तीन पायांचा बेडूक खूप भाग्यशाली मानला जातो. फेंगशुईनुसार तोंडात नाणे असणारा तीन पायांचा बेडूक घरामध्ये असणे शुभ मानले जाते. हे बेडूक घरामध्ये मुख्य दरवाजाच्या जवळपास ठेवावा. हे बेडूक स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये ठेवू नये. असे करणे दुर्भाग्याला आमंत्रित करते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर पाच वस्तूंची माहिती....
बातम्या आणखी आहेत...