आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर आणि सुशील अर्धांगिनी मिळविण्यासाठी करा या मंत्राचा जप...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाला आपल्या भावी पत्नी किंवा पतीबद्दल बर्‍याच अपेक्षा असतात. मुलगा असेल तर त्याला वाटतं की, आपली पत्नी सुंदर असावी आणि सुशीलही असावी. ती आपल्या सुख दुखात सहभागी होणारी असावी. तिच्या येण्याने याच्या जीवनात आनंद उल्हासाचे आगमन व्हावे, असेही वाटते. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर खालील मंत्राचा विधिवत जप करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या मंत्र आणि जपाची पद्धत...