आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शुक्रवार + पुष्य नक्षत्राचा शुभ योग, हे आहेत धनलाभाचे उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (17 जुलै) आषाढ मासातील गुप्त नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी शुक्रवार आणि पुष्य नक्षत्राचा शुभ योग जुळून येत आहे. शुक्रवार देवी लक्ष्मीचा दिवस मानण्यात आला असून पुष्य नक्षत्रामध्ये करण्यात आलेल्या उपायांचे दीर्घ काळापर्यंत शुभफळ प्राप्त होते. ज्योतिषीय मान्यतेनुसार या शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. परंतु लक्षात ठेवा, शुक्रवारी पुष्य नक्षत्र संध्याकाळी 4 वाजून 19 मिनिटांपर्यंतच राहील. त्यामुळे येथे सांगण्यात आलेले उपाय वेळेपूर्वीच करावेत.

1- शुक्रवारी लक्ष्मीची विधिव्रत पूजा करून त्यानंतर देवीजवळ सात लक्ष्मीकारक कवड्या ठेवा. मध्यरात्री या कवड्या घरातील एखाद्या कोपर्यात पुरून टाका. या उपायाने लवकरच आर्थिक उन्नती होईल.

2- चांदीचे नाणे आणि पैशांसोबत कवड्या ठेवून लक्ष्मी पूजनाच्या वेळी त्या कवड्यांची हळद आणि केशराने पूजा करा. पूजा झाल्यानंतर या कवड्या तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवा. या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील.
इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...