आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fulfill Desire By Worship Lord Bajranbali On Saturday

या खास उपायाने बजरंगबली मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहनुमान चरित्र संकल्प, एकाग्रता, ध्यान व साधनेच्या सूत्राने आयुष्यातील लक्ष्य साधण्यासाठी उर्जा आणि शिकवण देते. निर्मल मन, ताकदवान शरीर आणि योग्य विचारांनी जीवन व्यतीत करण्यासाठी मंगळावर तसेच शनिवार हनुमानाची उपासना शुभफळ देणारी मानली गेली आहे.
जीवनातील अपयश आणि निराशा मागे टाकून, जीवनातील लक्ष्य साध्य करण्यासाठी तसेच सुख-समृद्धी प्राप्तीसाठी शनिवारी पुढील स्लाईडमध्ये सांगण्यात आलेला बजरंगबलीचा सोपा आणि अचूक उपाय अवश्य करा. हा उपाय शनि पीडेपासून मुक्ती देणारासुद्धा मानला गेला आहे.