आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • God Will Wake From Sleep On 13, It Will Work Benefiting

PICS : आज झोपेतून जागे होणार देव, ही कामे केल्यास करतील मालामाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला देवप्रबोधिनी एकादशी म्हणतात. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि सृष्टीचे संचालन करू लागतात. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी काही अचूक उपाय केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...