आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Good Sum Of Two Consecutive Days, Goddess Lakshmi S These Measures Will Make You Rich

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज शुभ योगाचा शेवटचा दिवस, लक्ष्मीच्या या उपायांनी प्राप्त होईल सुख-समृद्धी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धन-संपत्तीची देवी लक्ष्मी आहे. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचे अनेक उपाय तंत्र शास्त्रात आहेत. या उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी प्रसन्न झाली की भक्ताच्या मनोकामना पूर्ण व्हायला वेळ लागत नाही.

१३ आणि १४ फेब्रुवारीला एक शुभ योग जुळून आला आहे. १३ फेब्रुवारीला गुरुवारी पुष्य नक्षत्र तसेच १४ फेब्रुवारीला माघ पौर्णिमेसोबतच लक्ष्मीचा वार शुक्रवार आहे. या दोन शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...