आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gupt Navratri Do These 11 Specific Measures Before 26 July Will Fulfill Your Eve

26 तारखेपूर्वी करा हे 11 खास उपाय, अपूर्ण कार्यसुद्धा होऊ शकते पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 जुलै, शुक्रवारपासून आषाढ मासातील गुप्त नवरात्री सुरु झाली असून 25 जुलैला समाप्त होईल. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये देवीच्या विविध स्वरूपांची पूजा केली जाते आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध साधना केल्या जातात. मनासारखे यश प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये विशेष उपायदेखील केले जातात.

तंत्र शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. धन, नोकरी, स्वास्थ्य, आपत्य, विवाह, प्रमोशन इ. इच्छा या काळामध्ये करण्यात आलेल्या उपायांनी पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर येथे सांगण्यात आलेल्या उपायांनी ती पूर्ण होऊ शकते.

- मनासारखा पती मिळण्यासाठी उपाय
नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी घराजवळील महादेवाच्या मंदिरात जावे. त्यानंतर महादेव आणि देवी पार्वतीला जल आणि दुधाचा अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा लाल चंदनाच्या माळेने जप करावे...

हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।

त्यानंतर तीन मिहीने दररोज या मंत्राचा महादेवाच्या मंदिरात जावून किंवा घरातच शिव-पार्वतीच्या प्रतिमेसमोर जप करावा.

गुप्त नवरात्रीचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...