आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुप्त नवरात्री : या चक्रामध्ये दडले आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मानुसार एक वर्षात चार नवरात्री येतात, परंतु सामान्यतः दोन नवरात्रींची (चैत्र आणि शारदीय) माहिती सर्वांना असावी. आषाढ तसेच माघ मासातील नवरात्रीला गुप्त नवरात्री म्हणतात. सध्या आषाढ मासातील गुप्त नवरात्री चालू आहे. हे नऊ दिवस देवीच्या भक्तीसाठी खूप विशेष मानले जातात. या दिवसांमध्ये करण्यात आलेले उपाय हे विशेष फळ प्रदान करतात. गुप्त नवरात्रीच्या शुभ काळामध्ये आम्ही तुमच्यासाठी नवदुर्गा प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनातील अडचणींच्या प्रश्नाचे उत्तर सहजरीत्या प्राप्त करू शकता. हे एक चमत्कारिक चक्र आहे.

यथे जाणून घ्या, या चक्राचा उपयोग विधी...
ज्यांना आपल्या प्रश्नांचे उत्तरं किंवा समस्येचे समाधान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी सर्वात पहिले ऊँ ऐं ह्लीं क्लीं चामुण्डायै विच्चे या मंत्राचा पाच वेळेस जप करावा. त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

त्यानंतर डोळे बंद करून मनातील प्रश्न विचारावा आणि दुर्गा मातेचे स्मरण करीत प्रश्नावली चक्रावर कर्सर फिरवावा. ज्या रखाण्यात कर्सर असेल, त्या रखाण्यातील अंकाच्या फलादेशाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर समजावे.

1- धनलाभ आणि मान-सन्मान प्राप्त होईल.
2- धनहानी किंवा अनिष्ट घटना घडण्याची शक्यता आहे.

इतर अंकाशी संबंधित फलादेश जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...