हनुमान जयंती (22 एप्रिल, शुक्रवार)च्या निमित्ताने आम्ही वाचकांसाठी घेऊन आलो आहोत श्रीहनुमान ज्योतिष यंत्र. या यंत्राच्या माध्यमातून व्यक्तीला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात, परंतु आवश्यकता फक्त या यंत्रावर विश्वास ठेवण्याची आहे. या यंत्राचा उपयोग विधी अशाप्रकारे आहे...
यंत्र उपयोग विधी -
या हनुमान ज्योतिष यंत्रावर एक ते सात अंक लिहिलेले आहेत. या यंत्राचा उपयोग करण्यापूर्वी पाच वेळेस ऊं रां रामाय नम: आणि 11 वेळेस ऊं हनुमते नम: मंत्राचा जप करावा. त्यानंतर डोळे बंद करून हनुमानाचे ध्यान करत हनुमान यंत्रावर बोट किंवा कर्सर ठेवा. ज्या अंकावर तुमचे बोट किंवा कर्सर असेल, तो अंक पाहून तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करू शकता. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करावा.
धन प्राप्ती कधी होणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...