आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानाच्या अशा फोटोची पूजा रोज केल्याने दूर होऊ शकतो वाईट काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार हा हनुमानाच्या उपासनेचा खास दिवस मानला जातो आणि आज नवरात्रीतीच्या पवित्र महिन्यातील शनिवार आहे. हनुमानाची पूजा केल्याने घर-कुटुंब तसेच आर्थिक अडचणीसुद्धा दूर होण्यास मदत होते. भाग्य बाधा दूर करण्यासाठी हनुमानाची पूजा सर्वात चांगला आणि रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला नियमितपणे हनुमानाची पूजा करणे शक्य नसेल तर कमीत कमी आजच्या दिवशी हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि भाग्य बाधा दूर करणारे हनुमान पूजेच्या या उपायांमधील कोणताही एक उपाय अवश्य करावा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हनुमानाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...